AI ENGINEERING SERVICES LIMITED च्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा.AI ENGINEERING SERVICES LIMITED, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
AI Engineering Services Limited
(AIESL), a wholly owned subsidiary of AIAHL is a Maintenance and Repair
Organization approved by DGCA (India) under CAR 145. MTO-AIESL, is approved as Maintenance
Training Organization under CAR 147. AIESL wants to engage Indian Nationals who meet
the requirements specified hereunder, as Engineering
Training Instructor to be
initially positioned at various MTOs at Mumbai, Kolkata, Delhi in India, on a fixed term contract
for an initial period of five year subject to further extension based on the Company’s
requirement and performance of the candidate. AIESL invites applications from Indian
nationals fulfilling the requirements as on 01st April, 2023 for the following posts and to maintain a waitlist for future
requirements
विविध पदांच्या एकूण ९५ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षण
प्रशिक्षक पदांच्या जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
प्रशिक्षणार्थी अभियंता पदाकरिता
दिनांक १८ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. तसेच प्रशिक्षण
प्रशिक्षक पदाकरिता दिनक २६ एप्रिल २०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार
सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – AI Engineering Services Limited Personnel Department, 2ndFloor, CRA Building,
Safdarjung Airport Complex, Aurobindo Marg, New Delhi – 110003.
ऑनलाइन अर्ज करा
प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षण प्रशिक्षक पदांच्या जागा.
No comments:
Post a Comment