राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली जिल्हा येथे विविध पदांच्या १०७ जागा
राष्ट्रीय
आरोग्य अभियान
जिल्हा परिषद, गडचिरोली
यांच्या आस्थापनेवरील
विविध पदांच्या
एकूण १०७
जागा भरण्यासाठी
उमेदवारांच्या थेट
मुलाखती आयोजित
करण्यात येत
आहेत.
विविध
पदांच्या एकूण १०७ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकिय
अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकिय
अधिकारी (आयुष-
पदवीधर), वैद्यकिय
अधिकारी (आयुष-
पदव्यूत्तर), वैद्यकिय
अधिकारी (आरबीएसके
पदवीधर), ऑडीओलॉजीस्ट,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पाठयनिर्देशक,
स्टाफ नर्स
आणि तंत्रज्ञ
पदांच्या जागा
शैक्षणिक
पात्रता – पदांनुसार
सविस्तर शैक्षणिक
पात्रतेकारिता कृपया
मूळ जाहिरात
पाहावी.
मुलाखतीचा
पत्ता – कार्यालय, जिल्हा
शल्य चिकित्सक, सामान्य
रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.
मुलाखतीची
तारीख – दिनांक
१९ ते
२१ एप्रिल
२०२३ रोजी
मुलाखती करिता
उपस्थित राहावे.
👇👇👇👇
No comments:
Post a Comment