SBI(भारतीय स्टेट बँके)च्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३१ जागा

SBI(भारतीय स्टेट बँके)यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३१ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १०३१ जागा
मॅनेजर (चॅनल सुपरवायझर), मॅनेजर (चॅनल फॅसिलिटेटर),आणि सपोर्ट ऑफिसर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 


जाहिरात : पाहा 

ऑनलाइन : अर्ज करा 


No comments:

Post a Comment

AI ENGINEERING SERVICES LIMITED च्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा.

  AI ENGINEERING SERVICES LIMITED च्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा. AI ENGINEERING SERVICES LIMITED, मुंबई यांच्या आस्थापनेवरील...